The fourth pillar of democracy i.e., dissemination media has an important place. Broadcasting media play an important role in strengthening democracy. Keeping this concept in mind, the founder Raju Poojary started the monthly newspaper 'Karjdar Sandesh' to stop the economic exploitation of the debtor landlords and also to stop the injustice and atrocities on them.
He also launched a social media news channel named 'KTV News: Karjdar Sandesh' on 15 August 2019 and the channel got short term popularity. This channel journalists are working in each district of the entire Maharashtra state. Not only this state but our journalists are also working in Hindi-majority states like Madhya Pradesh and Uttar Pradesh have gained increasing popularity.
Borrowers, takes loan from bank, lender financial institution, then due to financial crisis, more burden of debt increases on them unknowingly, due to which their mental balance is disturbed, due to pressure on them, they are motivated to commit suicide, oppressed people, Injustice oppressing farmers is increasing, Karjdar Sandesh & KTV news channel is playing an important role in raising this suppressed voice of farmers.
The former Chief Minister of Maharashtra late Vilasrao Deshmukh said that after the drought in Marathwada and Vidarbha in the year 2005, the farmers became indebted, they could not repay their loans due to the drought situation.
As a result, farmers were motivated to commit suicide, out of which the former Chief Minister late Vilasrao Deshmukh was challenged to take the initiative of social organizations to prevent the increasing suicide of farmers. The association has started its own monthly Newspaper Karjdar Sandesh and KTV News Channel. KTV News Channel will continue its mission of giving priority to news by giving priority to injustice and atrocities on the common people.
Your humble Raju Poojary KTV News Karjdar Sandesh
लोकशाहीचा चौथा खांब म्हणजे प्रसार माध्यम यांना महत्वाचे स्थान आहे. प्रसारमाध्यमे ही लोकशाहीला अधिक बळकट करण्याची महत्त्वाची भूमिका निभावत असतात. ही संकल्पना ठेवून कर्जदार जामीनदार यांच्यावर होणारे त्यांचे आर्थिक शोषण तसेच त्यामधून त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार रोखण्यासाठी संस्थापक राजू पुजारी यांनी कर्जदार संदेश वृत्तपत्र मासिक सुरू केले .पुढे त्याचे उज्वल म्हणजेच 15 ऑगस्ट 2019 रोजी के टीव्ही कर्जदार संदेश चैनल सुरू केले. या चॅनलला अल्पावधीत लोकप्रियता मिळाली. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात के टीव्ही चॅनलचे पत्रकार कार्यरत आहेत. एवढेच नव्हे तर के टीव्ही चैनल मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सारख्या हिंदी बहूल राज्यात के टिव्ही चैनलला वाढते लोकप्रियता मिळालेली आहे. कर्जदार संदेश म्हणजेच के टीव्ही चॅनल बँक, सावकार वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज घेतले जाते ,त्यानंतर त्यांच्यावर आर्थिक संकट उभे राहिल्याने त्यांच्यावर न कळत कर्जाचा अधिक बोजा वाढत जातो ,त्यामधून त्यांचे मानसिक संतुलन बिघडते ,त्यांच्यावर दबाव आल्यामुळे ते आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात ,अशा दबलेल्या जनता , शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार वाढत जातो ,त्यांचा हा दबलेला आवाज बुलंद करण्यासाठी कर्जदार संदेश के टीव्ही न्यूज चैनल हे महत्त्वाची कामगिरी बजावत असते.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी सन 2005 महाराष्ट्र राज्यातील विशेषता मराठवाडा आणि विदर्भात जो दुष्काळ पडला होता, त्यानंतर शेतकरी कर्जबाजारी झाले ,त्यांना दुष्काळी परिस्थितीमुळे कर्जाची परतफेड करता आली नाही.परिणामी शेतकरी आत्महत्याच प्रवृत्त झाले, त्यामधून वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी सामाजिक संस्था पुढाकार घेण्याचे आव्हान करण्यात आले,त्यामधून कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समितीची स्थापना संस्थापक राजू पुजारी यांनी केली.
या संघटनेचे स्वतःच्या मालकीचे मासिक कर्जदार संदेश आणि केटीव्ही न्यूज चैनल सुरू करण्यात आले आहे.सर्वसामान्य जनतेवरील अन्याय, अत्याचार याला प्राधान्य देऊन के टीवी न्यूज चैनल बातम्यांना प्राधान्य देण्याची कामगिरी सुरू ठेवणार आहे.
आपला नम्र राजू पुजारी संस्थापक संपादक कर्जदार संदेश के टीव्ही